ARCHIVE


"मार्गदर्शन - मेळावा "


EVENT DATE : 14th Febuary 2019

Venue : " Kranti Nana Patil ", pashu Vaidyakīya Mahavidyalaya Sabhagruh, Pandharpur Fata, Shirwal, Pune

Time : 4 to 6 pm

Click here to Download the Event List

vanarai
vanarai
vanarai
vanarai

"डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार "

EVENT DATE : 14th Febuary 2019

vanarai

"शाश्वत जीवनशैली - निसर्गाकडे चला "


vanarai

EVENT DATE : 30th DECEMBER 2018

"शाश्वत जीवनशैली - निसर्गाकडे चला "

Venue : "Echo Hall", Vanarai Karyalay, Mitramandal Chowk, 498, Parvati, Pune

Date : Sunday , 30th December 2018

Time : 3.30 PM


"डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार "


vanarai

EVENT DATE : 13th OCTOBER 2018

'वनराई'चे संस्थापक पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा 'डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार' यंदा आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कृषीशास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे जनक डॉ.एम.एस. स्वामिनाथन यांना प्रदान करण्यात येत आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरीव कामगिरी करुन राष्ट्रनिर्माणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या श्रेष्ठ व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. शनिवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राजभवन, चेन्नई येथे होणार्‍या या सोहळ्यामध्ये तमिळनाडूचे राज्यपाल मा. श्री. बनवारीलालजी पुरोहित यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अजयजी संचेती (वनराई फाऊंडेशनचे मार्गदर्शक) असतील तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस व ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री बंसीलाल राठी यांची विशेष उपस्थिती या सोहळ्यास लाभणार आहे. या सोहळ्यास आपली उपस्थिती आम्हास प्रार्थनीय आहे."


" आज केरळ! उद्या कोकण? "


vanarai

EVENT DATE : 4th SEPTEMEBER 2018

नुकत्याच आलेल्या महापुराने केरळमध्ये हाहाकार माजवला. किनारपट्टीला असणाऱ्या राज्यांना यांसारख्या आपत्तींचा कायमच धोका असतो. ही आपत्ती नैसर्गिक होती खरी, परंतु यामध्ये झालेल्या विनाशास निसर्गात वाढत जाणारा मानवी हस्तक्षेपही कारणीभूत आहे का? आज केरळमध्ये उद्भवलेली परिस्थिती उद्या महाराष्ट्राच्या कोकणावरही ओढवू शकते का? कोणती कारणे आहेत यामागे? जाणून घेऊया जागतिक कीर्तीचे पर्यावरणतज्ज्ञ 'माधव गाडगीळ' यांच्याकडून, 'वनराई' तर्फे आयोजित वनराई व्याख्यानमालेतील पाहिले व्याख्यान - "आज केरळ! उद्या कोकण?"


KNOW NATURE, SAVE FUTURE - EXHIBITION


vanarai

EVENT DATE : 10th JULY 2018

On the occasion of 32nd Foundation Day, we would like to invite all the people across pune to learn and know the natural ways of living and nurture life with nature hand in hand.
This year we are emphasizing on Healthy Organic Products, Eco Products with an effective option for plastic products with models and posters..

2018 All Rights Reserved | Designed & Developed by Applause
DONATE  NOW